<p style="text-align: justify;">1. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, काल 12,822 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार</p> <p style="text-align: justify;">2. अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल,श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं उपचारासाठी रुग्णालयात, कोरोनाची रॅपिड टेस्ट निगेटीव्ह</p> <p style="text-align: justify;">3. कोझिकोड विमान अपघातात महाराष्ट्राचे सुपूत्र वैमानिक दीपक साठेंचा मृत्यू, दीपक यांच्या प्रसंगावधानामुळे
from home https://ift.tt/30FEPtL
from home https://ift.tt/30FEPtL
No comments:
Post a Comment