Breaking

Saturday, August 8, 2020

सरकार पडत नाही म्हणून सुशांत प्रकरणाचा बदनामीसाठी वापर: राऊत https://ift.tt/eA8V8J

राज्यातलं सरकार पडत नसल्याने आता ते बदनाम करण्यासाठीच सुशांतसिंह (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणाचा वापर केला आज असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. सुशांत प्रकरणावरून राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि माध्यमांवर जोरदार निशाणा साधला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2C9nqA2

No comments:

Post a Comment