Breaking

Saturday, February 13, 2021

IND vs ENG 2nd Test day 2: पहिल्या डावात भारताच्या ३२९ धावा, पंतचे नाबाद अर्धशतक https://ift.tt/2ZhhSM2

चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. काल पहिल्या दिवशी सलामीवीर रोहित शर्माच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३०० धावा केल्या होत्या. आज त्यात अधिक धावा करून पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. live अपडेट ( 2nd Test day 2) >> भारताची नववी विकेट, कुलदीप यादव शून्यावर बाद- भारत ९ बाद ३२५ >> ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aiH8I1

No comments:

Post a Comment