Breaking

Thursday, June 11, 2020

शिक्षक, विद्यार्थ्यांनी काय करावे? ऑनलाइन शिक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जारी https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण नेमके कसे द्यायचे, त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करायचा ते मुलांना एकाजागी बसवायचे कसे अशा मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोव्हिड-१९च्या महामारीशी सामना करत असताना पारंपरिक शिक्षणाला पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे सांगत अहवालात डिजिटल शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hmUZOM

No comments:

Post a Comment