Breaking

Tuesday, June 30, 2020

करोना- दिवसभरात २४५ बाधितांचा मृत्यू https://ift.tt/eA8V8J

राज्यात आज दिवसभरात चार हजार ८७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gdHlMz

No comments:

Post a Comment