Breaking

Sunday, June 14, 2020

नाट्यगृहांचे पडदे उघडणार?; नाट्य निर्माते सरसावले https://ift.tt/eA8V8J

नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी; तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी, या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक अलीकडेच इंटरनेटद्वारे पार पडली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2XYU5Aq

No comments:

Post a Comment