Breaking

Monday, June 15, 2020

'या' कारणांसाठी सलून व्यावसायिकांचे गुरुवारी ‘जेलभरो’ https://ift.tt/eA8V8J

दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसल्याने सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. १७) होणाऱ्या बैठकीत सलून व्यवसाय सुरू करण्याचा किंवा व्यावसायिकांना भरीव आर्थिक मदत देण्याचा निर्णय न घेतल्यास गुरुवारी (दि. १८) राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/37C1EAu

No comments:

Post a Comment