Breaking

Friday, June 26, 2020

करोनामुक्तांच्या घरातील प्राण्यांमधील संसर्ग तपासणार https://ift.tt/eA8V8J

संसर्ग माणसाकडून प्राण्यांना वा प्राण्यांकडून माणसाला होऊ शकतो का, याचे अनुमान लावता येईल, असा विश्वास पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. उदय ककरु यांनी व्यक्त केला. केईएम रुग्णालयामध्ये मिलेनिअयम इंडिया एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहयोगाने हा अभ्यास करण्यात येणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/31psgU3

No comments:

Post a Comment