पत्नी तिच्या प्रियकाराबरोबर पळून गेल्याने उमराणे येथील २७ वर्षीय तरुणाने फेसबुक वर सुसाईड नोट टाकून राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, बहीण, व मुलगा असून त्याच्या दुर्दैवी मृत्यूने उमराणेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3fCaG3f
from The Maharashtratimes https://ift.tt/3fCaG3f
No comments:
Post a Comment