Breaking

Sunday, June 14, 2020

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वरात पडली महागात https://ift.tt/eA8V8J

मुंबईत लॉकडाउन निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले असले तरीही लग्नसोहळे, धार्मिक समारंभ आयोजित करण्यास किंवा त्यांसाठी गर्दी करण्यास मज्जाव आहे. तरीही त्याचे उल्लंघन करून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात 'वाजत-गाजत' करणे एका नवरदेवास महाग पडले असून, त्याच्यासह वरातीत सहभागी झालेल्यांपैकी दहाजणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2UGgC2P

No comments:

Post a Comment