Breaking

Saturday, June 13, 2020

बापरे ! जव्हारमध्ये लग्नानंतर वराचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ https://ift.tt/eA8V8J

ग्रीन झोनमध्ये असलेला जव्हार तालुक्यात करोनाग्रस्त सरकारी बस चालकाच्या संपर्कात आलेल्या खासगी दवाखान्यातील तीन नर्स व एका व्यवस्थापक यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी रात्री समोर आले आहे. या चौघांच्या संपर्कात आलेले रुग्ण व कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/37u90WI

No comments:

Post a Comment