करोनाच्या चाचण्या करण्यासाठी येणाऱ्या अनेक व्यक्ती चुकीचे, अर्धवट दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक देत असल्याचे आरोग्य यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मिस कॉल देऊन या नंबरची खातरजमा करून घ्यावी, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/385aVkv
from The Maharashtratimes https://ift.tt/385aVkv
No comments:
Post a Comment