Breaking

Wednesday, June 10, 2020

पुरेसे ड्रायव्हर नसल्याने कचरा गाड्यांचे चालक रुग्णवाहिकांवर https://ift.tt/eA8V8J

मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पालिकेच्या ताफ्यात रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने बेस्ट बस व खासगी वाहनांचा वापर रुग्णवाहिका म्हणून सुरू केला आहे. अशा विविध प्रकारच्या ४००हून अधिक रुग्णवाहिका सध्या पालिकेकडे आहेत. त्यासाठी पुरेसे ड्रायव्हर नसल्याने पालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरील ड्रायव्हर नेमल्याचे अंधेरी येथील के-पूर्व विभागात आढळून आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3hgQVzL

No comments:

Post a Comment