Breaking

Sunday, June 28, 2020

पॅरोलवर सुटलेल्या कैद्याने पळवल्या मंदिरातल्या दानपेट्या https://ift.tt/eA8V8J

कारागृहात करोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून पॅरोलवर बाहेर सोडलेले कैदी आता पोलिसांसाठी डोकेदुखी बनत आहेत. कळंबा कारागृहातील कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच कोल्हापूर शहरातील मंदिरांचे दरवाजे उचकटून दोनपेट्या लंपास केल्या.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AgsXnE

No comments:

Post a Comment