Breaking

Monday, June 29, 2020

आता सोसायट्यांसाठी जाहीर केली मार्गदर्शक तत्त्वे https://ift.tt/eA8V8J

गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर शहरात पहिला गुन्हा दाखल झाल्याने संस्थेच्या पदाधिकारी-सदस्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी बारा कलमी मार्गदर्शक तत्त्वे सहकार खात्याने जाहीर केली आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3iiTMsC

No comments:

Post a Comment