Breaking

Tuesday, June 16, 2020

सीए, सीएस परीक्षा २९ जुलैपासून सुरू होणार https://ift.tt/eA8V8J

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' अर्थात 'आयसीएआय'ने विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी 'ऑप्ट आउट'चा पर्याय दिला आहे. त्यामुळे ते नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतील. मात्र, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी (मे मधील पुढे ढकललेली) परीक्षा २९ जुलैपासून होणार आहे, असेही 'आयसीएआय'ने स्पष्ट केले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AHiQbD

No comments:

Post a Comment