Breaking

Tuesday, June 16, 2020

दोन पोलिसांच्या पगारातून पाच लाखांची वसुली? https://ift.tt/eA8V8J

वाहनचोरीच्या गुन्ह्यात एका व्यक्तीला पाच दिवस बेकायदा डांबून ठेवल्याप्रकरणी कोर्टाने सुनावलेल्या पाच लाख रुपयांच्या दंडाची वसुली तत्कालीन गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगारातून करण्याच्या आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने पाच लाखांचा दंड सरकारला सुनावला होता.

from The Maharashtratimes https://ift.tt/2UQiiHj

No comments:

Post a Comment