Breaking

Saturday, June 27, 2020

आता लोकल प्रवासाचीही मुभा द्या https://ift.tt/eA8V8J

वास्तविक बृहन्मुंबईमधील ९० टक्के सरकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी लोकलने प्रवास करतात. ८ जूनच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Zj7mmK

No comments:

Post a Comment