Breaking

Wednesday, June 17, 2020

औरंगाबादमध्ये इंडिगो विमानाचे उड्डाण उद्यापासून https://ift.tt/eA8V8J

दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली हे विमान १७ जूनपासून पुन्हा सुरू करण्यात येणार होते, मात्र तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले. त्याचबरोबर १८ जून रोजी दिल्लीहून येणारे विमान रद्द करण्यात आले असून आता १९ जूनपासून औरंगाबाद - दिल्ली हवाई सेवेला सुरुवात होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3fz5LzP

No comments:

Post a Comment