Breaking

Wednesday, June 24, 2020

चीनी संकटात शस्त्र कारखान्यांचा बेमुदत संप! https://ift.tt/eA8V8J

देशभरातील शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचारी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. चीनने सीमेवर आगळीक केली असतानाच, या संपामुळे लष्करी दलांसाठीची शस्त्रनिर्मिती धोक्यात येण्याची भीती आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3fWJR9Q

No comments:

Post a Comment