निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू असून, १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलैअखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सोमवारी सांगितले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2VcsIBk
from The Maharashtratimes https://ift.tt/2VcsIBk
No comments:
Post a Comment