Breaking

Saturday, June 20, 2020

International Yoga Day | आंतरराष्ट्रीय योग दिवस | योग करा आणि निरोगी राहा, रामदेव बाबांचं आवाहन https://ift.tt/eA8V8J

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी डिडीटल माध्यमातून हा दिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योग दिवस घरीच कुटुंबासमवेत साजरा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने ‘घरी योग, कुटुंबासमवेत योग’ याला प्रोत्साहन दिले आहे.

from india https://ift.tt/3fJZp0y

No comments:

Post a Comment