<p style="text-align: justify;"><strong>राज्यात काल 4161 कोरोनामुक्त<br /></strong>महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 890 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 39 हजारांच्या पार गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 4 हजार 161 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 69 हजार 631
from home https://ift.tt/3exnojj
from home https://ift.tt/3exnojj
No comments:
Post a Comment