Breaking

Wednesday, July 1, 2020

निंदनीय- वारकऱ्यांकडून घेतले ७० हजार रुपये https://ift.tt/eA8V8J

नाशिक येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत एसटी बसने पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांकडून प्रवासाचे ७० हजार रुपये घेतल्याची बाब उजेडात आली आहे. त्यावर अनिल परब यांनी ही प्रतिक्रिया दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/3eY5oza

No comments:

Post a Comment