<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये आज रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. लॉकडाऊनची नियमावली जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असून
from home https://ift.tt/30y7EqJ
from home https://ift.tt/30y7EqJ
No comments:
Post a Comment