Breaking

Friday, July 17, 2020

मूर्तिकारांसमोर आर्थिक पेच कायम https://ift.tt/eA8V8J

करोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने मूर्तिकारांनी उपलब्ध वेळेत शक्य तितके काम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप अनेक मूर्तिकार कारागिरांची कमतरता, कच्च्या मालाचा तुटवडा आदी अडचणींशी झुंज देत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CL9Xym

No comments:

Post a Comment