करोना रुग्णांची वाढती संख्या आणि जागतिक स्तरावर अमेरिका-चीनमधील संघर्ष यामुळे भांडवली बाजारातील अस्थिरता निर्माण झाली आह. मात्र त्यातही भारतीय शेअर निर्देशांकांनी चांगली कामगिरी करून गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना खुश केली. मागील आठवड्यात पाचही सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले होते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2E32Z8N
from The Maharashtratimes https://ift.tt/2E32Z8N
No comments:
Post a Comment