Breaking

Sunday, July 26, 2020

उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाही; शिवसैनिकांना म्हणाले... https://ift.tt/eA8V8J

मुख्यमंत्री ( chief minister ) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. मात्र, यंदा करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/39vFX5S

No comments:

Post a Comment