Breaking

Sunday, July 26, 2020

गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूचक फोटो ट्वीट https://ift.tt/eA8V8J

<strong>मुंबई : </strong> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा आज 60वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

from home https://ift.tt/30Q9xPB

No comments:

Post a Comment