Breaking

Friday, July 17, 2020

धक्कादायक! विदर्भात तीन वर्षांत तीन हजार आत्महत्या https://ift.tt/eA8V8J

विदर्भाला शेतकरी आत्महत्यांचा जणू काही शापच लागलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या सातत्याने वाढत असून अमरावती विभागात २०१७ ते मे २०२० दरम्यान एकूण ३ हजार ५५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यातील १ हजार ७१८ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून, अद्याप १९० प्रकरणे प्रलंबित आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/399iAPs

No comments:

Post a Comment