<strong>नवी दिल्ली :</strong> वास्तविक नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन होत असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना देत तीव्र नाराजी दर्शवली आहे. तसंच निशस्त्र आणि निरपराध लोकांना निशाणा बनवणं बंद करा, असा इशारा भारताने दिला आहे. <strong>17 जुलैच्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लघन</strong> परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी 18 जुलै
from india https://ift.tt/2Bce3z8
from india https://ift.tt/2Bce3z8
No comments:
Post a Comment