Breaking

Thursday, July 30, 2020

कोकणात गणेशोत्सवासाठी येताय?; मोहन जोशी यांनी चाकरमान्यांना केलं 'हे' आवाहन https://ift.tt/eA8V8J

गणेशोत्सवाच्या काळात करोनाचा संसर्ग (coronavirus) पसरू न देणं हे आपल्याच हाती आहे. त्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचं पालनं करणं हाच एकमेव पर्याय आहे. असं सांगतानाच तुमचं कोकणात स्वागत आहे. कोकणात या, उत्साहात आणि जोरात पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा, असं आवाहन अभिनेते मोहन जोशी (mohan joshi) यांनी केलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3jZqoIo

No comments:

Post a Comment