Breaking

Tuesday, July 21, 2020

मुंबई पोलीस दलाला हादरा; आतापर्यंत ५१ जणांचा करोनाने मृत्यू https://ift.tt/eA8V8J

मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना ड्युटी बजावत असताना करोनोचा संसर्ग भेडसावण्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत करोनाने मृत्यू ओढवलेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. टिळकनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शंकर शिबे यांचा करोनाने मृत्यू ओढवला असून त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ५१ इतकी झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/30CyQo3

No comments:

Post a Comment