<strong>मुंबई :</strong> हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री बिंदू यांची बहीण निती नानुभाई देसाई यांच्या अकाऊंटमधून 2 लाख 14 हजार 875 रुपये भामट्याने लंपास केले आहेत. 14 जून रोजी नीती यांना एक फोन आला ज्यामध्ये पेटीएम ऑफिसमधून बोलत असल्याचं भासवून त्यांच्या अकाऊंट संबंधित माहिती घेऊन रक्कम गायब करण्यात आली. यानंतर नीती यांनी
from home https://ift.tt/32urfdZ
from home https://ift.tt/32urfdZ
No comments:
Post a Comment