Breaking

Tuesday, July 28, 2020

नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊनसंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका योग्य नाही, ते राजकारण करताहेत : भाजप    https://ift.tt/eA8V8J

<strong>नागपूर</strong> <strong>:</strong> नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची भूमिका योग्य नाही ते राजकारण करत असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. पालकमंत्र्यांना लॉकडाऊनच्या निर्णयप्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभागच नको असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच प्रस्तावित लॉकडाऊन टाळण्यासंदर्भात नागरिकांनी काय करावे, कसे वागावे या विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून शहरात केल्या जाणाऱ्या जनजागृतीच्या कामातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच वादाचा मुद्दा ठरलेला प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय

from home https://ift.tt/30VWFrh

No comments:

Post a Comment