<strong>लातूर :</strong> कोरोनाचा प्रादुर्भात लातूर जिल्ह्यात हळूहळू वाढत चाललाय. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील लोकांना विलगीकरन कक्षात ठेवण्यात येत आहे. याच विलगीकरण कक्षात तहसीलदारांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना लातूरमधील निलंगा तालुक्यात घडली आहे. सतत आमची तपासणी का करता? आम्हाला रिपोर्ट का देत नाहीत? असा राग मनात ठेवून पाहणी करण्यासाठी
from home https://ift.tt/2CLlNbO
from home https://ift.tt/2CLlNbO
No comments:
Post a Comment