<strong>मुंबई:</strong> राममंदिर भूमिपूजनाच्या विरोधात याचिका आणि निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं काम भाजप पदाधिकाऱ्याला दिल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर एक नाव चर्चेत आहे. साकेत गोखले. साकेत गोखले हे ठाण्यातील रहिवासी आहेत. राममंदिर भूमीपूजनाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर आता त्यांना पोलिस सुरक्षा प्रदान केली आहे. कारण त्यांच्या ठाण्यातील घराबाहेर आरएसएसच्या लोकांनी घोषणाबाजी केली.
from mumbai https://ift.tt/2D7Yf0N
from mumbai https://ift.tt/2D7Yf0N
No comments:
Post a Comment