अयोध्येत येत्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याबद्दल शिवसेनेनं आनंद व्यक्त केला आहे. या निमित्तानं बाबरी खटला बरखास्त व्हावा अशी मागणीही केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/3hmh8fs
from The Maharashtratimes https://ift.tt/3hmh8fs
No comments:
Post a Comment