<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनमधून जरी अनेक ठिकाणी शिथिलता मिळाली असली तरी जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पास आणि इतर अडचणी लक्षात घेऊन भाऊ-बहीण रक्षाबंधनासाठी पोस्टाचा जुना पॅटर्नचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. यावर्षी अनेक भावंडाना एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करता येत नसल्याने पोस्टाने अनेक
from mumbai https://ift.tt/31aQcJl
from mumbai https://ift.tt/31aQcJl
No comments:
Post a Comment