प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत (shivsena) एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही?, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/31aI0ZB
from The Maharashtratimes https://ift.tt/31aI0ZB
No comments:
Post a Comment