Breaking

Wednesday, July 1, 2020

दहिसरमधील कोविड सेंटर अंतिम टप्प्यात https://ift.tt/eA8V8J

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) दहिसर येथे उभारण्यात येणाऱ्या १०६० खाटांच्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जवळपास ११० खाटा आयसीयू सुविधेसाठी राखीव असलेले हे कोविड सेंटर लवकरच पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार असल्याचे कळते आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NPs9cm

No comments:

Post a Comment