Breaking

Tuesday, July 21, 2020

पिंपरी-चिंचवडमधील करोना पॉझिटिव्ह महिलेने गाठली दुबई https://ift.tt/eA8V8J

करोना पॉझिटिव्ह असताना एका महिलेने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना चुकीची माहिती देऊन सोसायटीमधून थेट दुबई गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3eTNjkB

No comments:

Post a Comment