Breaking

Sunday, July 26, 2020

बापरे! तरुणाने गिळला धारदार चाकू, फुफ्फुसात दीड महिना अडकून होता https://ift.tt/eA8V8J

हरयाणातील एका २८ वर्षीय तरुणाने लॉकडाउनमध्ये नशेचे पदार्थ मिळाने नाहीत म्हणून चक्क २० सेमी लांबीचा चाकूच गिळला. हा चाकू त्याच्या फुफ्फुसात जाऊन अडकला. एम्स रुग्णालयात ३ तास ऑपरेशन करून हा धारदार चाकू बाहेर काढण्यात आला.

from The Maharashtratimes https://ift.tt/2CGsNap

No comments:

Post a Comment