<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे.</p> <p style="text-align: justify;"><em><strong>(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...) </strong></em></p>
from home https://ift.tt/303BsMR
from home https://ift.tt/303BsMR
No comments:
Post a Comment