<div dir="auto"><strong>नागपूर :</strong> नागपूर जिल्ह्यात <span class="il">वाळूचा</span> <span class="il">अवैध</span> <span class="il">व्यवसाय</span> करणाऱ्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. काल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह एका वाळू घाटावर छापा मारला. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी ही त्यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र, मंत्री आणि मोठे अधिकारी छापा मारायला येत
from home https://ift.tt/2CAdWhz
from home https://ift.tt/2CAdWhz
No comments:
Post a Comment