Breaking

Thursday, August 20, 2020

खळबळजनक... नवी मुंबईत तब्बल 3 टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त, औरंगाबाद कनेक्शन उघड https://ift.tt/eA8V8J

<strong>नवी मुंबई :</strong> नवी मुंबई क्राईम ब्रांचने हॅन्डग्लोव्जचा पुनर्वापर करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकत क्राईम ब्रांचने तब्बल 3 टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त केलाय. 4 लाख नग हॅंडग्लोव्ज औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमधून नवी मुंबईत आल्याने या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे

from mumbai https://ift.tt/34jwL43

No comments:

Post a Comment