<strong>चंडीगड :</strong> पंजाबमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 46 लोकांचा मृत्यू काल शनिवारी झाला आहे. पंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावटी दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पंजाब सरकारने महसूल विभागाचे काही अधिकारी आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना देखील निलंबित केलं आहे.
from india https://ift.tt/2D184yd
from india https://ift.tt/2D184yd
No comments:
Post a Comment