महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या निर्णयाचं वर्णन करण्यासाठी मला हे शब्द चपखल वाटतात. 'दॅट्स द वे माही वे'. जितक्या अनपेक्षित चाली तो मैदानावर खेळायचा, त्याच अनपेक्षितपणे त्याने अचानक निवृत्ती घेतली. गेल्या काही महिन्यात त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली असली तरी तो इतक्यात तसं करेल असं वाटलं नव्हतं. तरी त्याने
from home https://ift.tt/3iLPV6B
from home https://ift.tt/3iLPV6B
No comments:
Post a Comment