<strong>अहमदनगर :</strong> सध्या सोशल मीडियावर एक फोटो कमालीचा व्हायरल झालाय. तो फोटो कुणावर मिम्स नाही ना कुणावर टीका ना ही कुणावर केलेला जोक. हा फोटो आहे सामाजिक सौहार्दाचं प्रतीक आणि खऱ्या भारतीय एकतेचे दर्शन घडवणारा. एक मुसलमान मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींना कन्यादान करतोय. आणि त्यांना सासरी पाठवताना
from maharashtra https://ift.tt/31lcLw0
from maharashtra https://ift.tt/31lcLw0
No comments:
Post a Comment