अभिनेता सुशांतसिंह (sushant singh rajput) आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीची ( rhea chakraborty) ९ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची १८ तास कसून चौकशी केली आहे. सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती करण्यात आली असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PCMToE
from The Maharashtratimes https://ift.tt/2PCMToE
No comments:
Post a Comment